वाचे विठ्ठल गाईन,
नाचत पंढरी जाईन।।धृ।।
नाचत पंढरी जाईन।।धृ।।
ऐसे आहे माझे मनी,
लोळीन संताचे चरणी ।।१।।
लोळीन संताचे चरणी ।।१।।
रंग लावीन अंतरा,
हरवोनी देहभाव सारा ।।२।।
तुकडया म्हणे होईन दास,
देवा पुरवावी इतुकी आस ।।३।।
हरवोनी देहभाव सारा ।।२।।
तुकडया म्हणे होईन दास,
देवा पुरवावी इतुकी आस ।।३।।