संतांचा हा संघ लिहवी अभंग । स्वये पांडुरंग भजनात दंग ।।

संतांचा हा संघ लिहवी अभंग । स्वये पांडुरंग भजनात दंग ।।
किती गात मन ऐकती हे कान । उकलून ज्ञान देई कोण ।।
अमृताची चव कैवल्यानुभव । तेजाचा प्रभाव तोची देव ।।
जसा जीवा श्वास चंद्र चकोरास । तैसी त्याची आस लागली मनास ।।